मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Shirdi News : श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून शिर्डी येथे गरजूना कपडे वाटप.

शिर्डी :- श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन त्यांच्या कार्याचा व विचारांचा प्रसार व प्रचार करणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था या सामाजिक संस्थेतर्फे नेहमी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.सध्याचे गोर गरिबांची आर्थिक परिस्थिती व संस्थेचे योगदान लक्षात घेता गोर ग

V
Vivek

1 मिनिट वाचन

Shirdi News

शिर्डी :- श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन त्यांच्या कार्याचा व विचारांचा प्रसार व प्रचार करणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था या सामाजिक संस्थेतर्फे नेहमी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.सध्याचे गोर गरिबांची आर्थिक परिस्थिती व संस्थेचे योगदान लक्षात घेता गोर गरिबांना मदत करावे या अनुषंगाने शिर्डी येथील गरजू नागरिकांना शर्ट तसेच साड्यांचे चे वाटप करण्यात आले. Shirdi News

Shirdi News

यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील, कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे, खजिनदार सुरज पवार, संपर्क प्रमुख सादिक शेख, सामाजिक कार्यकर्ते महेश पाटील,शिर्डी येथील जेष्ठ पत्रकार राजेंद्र दिनबुळे,सदस्य रवि म्हात्रे,श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे पदाधिकारी सदस्य यावेळी उपस्थित होते. गरजू नागरिकांना कपडे मिळाल्याने आनंद व्यक्त करत नागरिकांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे आभार मानले. Shirdi News

हेही वाचा: Swachh Survekshan 2024 : जागतिक हास्य दिनानिमित्त विशेष कार्यक्रमात स्वच्छतेचा जागर

शेअर करा