मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Share Market Fraud : Facebook group वरील शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष पडले महागात; सायबर पोलीसांची दमदार कामगिरी

Mira Road Latest Share Market Fraud News : शेअर मार्केट गुंतवणुकीमध्ये फेसबुकच्या माध्यमातून केलेल्या ट्रेडिंग मधून तब्बल 3.49 लाखांची फसवणूक, सायबर पोलीसांचे दमदार कामगिरी करत फसवणुकीतील संपूर्ण रक्कम परत मिळवून देण्यात यश

V
Vivek

2 मिनिट वाचन

Share Market Fraud: The lure of investing in the stock market on Facebook group is expensive; Strong performance of cyber police

Mira Road Latest Share Market Fraud News : शेअर मार्केट गुंतवणुकीमध्ये फेसबुकच्या माध्यमातून केलेल्या ट्रेडिंग मधून तब्बल 3.49 लाखांची फसवणूक, सायबर पोलीसांचे दमदार कामगिरी करत फसवणुकीतील संपूर्ण रक्कम परत मिळवून देण्यात यश

मिरा रोड :- फेसबुकच्या ग्रुप वरील शेअर बाजारातील कंपनीत गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळवून देण्याच्या आमिषाने सायबर भामट्याने दिले होते. Mira Road Share Market Fraud आर्थिक लोभाला बळी पडत मिरा रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे सुंदर यांनी फेसबुक शेअर ट्रेडिंग मध्ये तब्बल 3 लाख 49 हजार 534 रुपयांची गुंतवणूक केली होती. मोठ्या प्रमाणावर नफा मिळेल असे त्यांना सांगण्यात आले होते. परंतु आपली आर्थिक फसवणूक झाली आहे Share Market Trading असे लक्षात येतात सायबर विभागाने सुंदर यांच्या गुंतवणुकीतील फसवणुक झालेली रक्कम सायबर पोलीसांच्या सतर्कतेमुळे Mira Road Cyber Crime Department पुन्हा त्यांच्या मूळ खात्यात आणून देण्यास सायबर पोलिसांनी दमदार कामगिरी केली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेसबुक ट्रेडिंग मध्ये फसवणूक झालेल्या 3 लाख 49 हजार रुपये तक्रार प्राप्त झाली होती. तक्रारदार सुंदर यांनी फेसबुक वर शेअर ट्रेडिंग करून अधिक नफा मिळवण्याचे जाहिराती पाहिल्या होत्या त्या जाहिरातीमध्ये व्हाट्सअप ग्रुप मध्ये मेसेज करून तक्रारदार यांनी मोबाईल क्रमांक ऍड केला. त्यानंतर नफा मिळवण्याच्या उद्देशाने त्यांनी एकूण 3 लाख 49 हजार 534 रुपयाचे गुंतवणूक केली होती. परंतु आपली फसवणूक झाली हे लक्षात येतात सुंदर यांनी NCCRP Portal वर तक्रार दाखल केली होती. आरोपी यांच्या व्यवहाराचे अवलोकन करून तक्रार यांनी पाठवलेले रक्कम वेगवेगळ्या खात्यांमध्ये वर्ग करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सर्व रक्कम गोठविले आणि त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून बँकेची पत्रव्यवहार करून तक्रारदार यांच्या मूळ खात्यावर फसवणूक झालेली 3 लाख 49 हजार 534 रुपये परत मिळवून देण्यास सायबर पोलिसांना यश आले आहे.

Avinash-Ambure

पोलीस पथक
अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे),मि.भा.व.वि.पोलीस आयुकालय यांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सायबर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर यांचेसह सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील वाव्हळ, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, सहाय्यक फौजदार फर्नांडिस, पोलीस अंमलदार सावन शेवाळे,प्रविण सावंत सायबर पोलीस ठाणे यांनी पार पाडली आहे.

शेअर करा