मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Shantidoot Parivar | डॉ. विठ्ठल जाधव व विद्या जाधव दाम्पत्याला ग्लोबल एक्सेलन्स अवार्ड

गोवा येथील कार्यक्रमात पुरस्कार प्रदान

M
mubarak

1 मिनिट वाचन

shantidoot parivar

  • गोवा येथील कार्यक्रमात पुरस्कार प्रदान
  • पणजी, महाराष्ट्र मिरर : Mubarak Jineri
    विशेष प्रतिनिधी

    Shantidoot Parivar | शांतिदूत परिवाराच्या माध्यमातून सामाजिक सेवेत मोलाची कामगीरी करणाऱ्या माजी पोलीस महानिरीक्षक डॉ. विठ्ठल जाधव व विद्या जाधव यांचा नुकताच पणजी येथील कार्यक्रमात ग्लोबल एक्सेलन्स पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

    माजी सनदी अधिकारी दाम्पत्याकडून आंतरराष्ट्रीय पातळीवर शांतिदूत परिवाराच्या माध्यमातून चाललेल्या उपक्रमांची दखल घेत त्यांना ग्लोबल एक्सेलन्स देण्यात आला. शाल, सन्मानचिन्ह, गौरवपत्र, पदक व वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड इंग्लंड या संस्थेची स्मरणिका देऊन सत्कार करण्यात आला. अभिनेते करण मेहरा, अध्यक्ष मनीषकुमार, उपाध्यक्ष डॉ. दीपक हारके यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. यावेळी अभिनेत्री हिमानी शिवपुरी, अभिनेते सचिन पारीख, हितेश भारद्वाज, अक्षदा मुदगल, रुपाली शर्मा यांच्यासह शांतिदूत परिवाराचे सदस्य उपस्थित होते.

    हेही वाचा: Mumbai Cyber Crime : मुंबईत धक्कादायक सायबर हल्ला! खाजगी कंपनीच्या डेटावर ताबा, 4.25 लाखांची बिटकॉइन खंडणी

    शेअर करा