मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

जाधवर,गंभीरे खराटे, राऊत यांना यावर्षीचे पुरस्कार जाहीर;राष्ट्रमाता जिजाऊ संस्थेचा उपक्रम

कळंब(प्रतिनिधी) :- दरवर्षी राष्ट्रमाता जिजाऊ बहुद्देशीय सेवाभावी संस्था सौदणा अंबा या संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व महीलांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो.

DM
Deepak Mali

1 मिनिट वाचन

जाधवर,गंभीरे खराटे, राऊत यांना यावर्षीचे पुरस्कार जाहीर;राष्ट्रमाता जिजाऊ संस्थेचा उपक्रम

कळंब(प्रतिनिधी) :- दरवर्षी राष्ट्रमाता जिजाऊ बहुद्देशीय सेवाभावी संस्था सौदणा अंबा या संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व महीलांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो.
या वर्षीचा राष्ट्रमाता जिजाऊ आदर्श माता पुरस्कार शहरातील महानंदा लक्ष्मणराव जाधवर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सामाजिक कार्य गौरव पुरस्कार तालुक्यातील हसेगाव (शि) येथील डॉ सरोजिनी संतोष राऊत, बाळशास्त्री जांभेकर पत्रकारिता जिवनगौरव पुरस्कार दिलीपराव गंभीरे व राजर्षि शाहू महाराज शिक्षणरत्न पुरस्कार महादेव खराटे यांना जाहीर करण्यात आले आहेत. हे पुरस्कार अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष तथासंस्थेचे सचिव परमेश्वर पालकर यांनी जाहीर केले आहेत. लवकरच या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

शेअर करा