मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune Accident news: पीएमपी बसमधून पडून एका तरुणीचा मृत्यू

पीएमपी बसमधून पडून एका तरुणीचा मृत्यू

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

पुणे : सोमवारी सकाळी सिंहगड रोडवर ब्रह्मा हॉटेल समोर खानापूर वरून येणाऱ्या खानापूर ते स्वारगेट या पीएमपीएलच्या बसमधून एक तरुणी खाली पडल्याची घटना घडली. बसमधे प्रचंड गर्दी असल्याने ही तरुणी तोल जाऊन खाली पडली. यावेळी पाठीमागून शाळेची एक बस येत होती. ही तरुणी नेमकी त्या बसच्या चाकाखाली आली आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर पुण्यातील हळहळ व्यक्त केली जात आहे.

Pune Accident news: पुणे : सोमवारी सकाळी सिंहगड रोडवर ब्रह्मा हॉटेल समोर खानापूर वरून येणाऱ्या खानापूर ते स्वारगेट या पीएमपीएलच्या बसमधून एक तरुणी खाली पडल्याची घटना घडली. बसमधे प्रचंड गर्दी असल्याने ही तरुणी तोल जाऊन खाली पडली. यावेळी पाठीमागून शाळेची एक बस येत होती. ही तरुणी नेमकी त्या बसच्या चाकाखाली आली आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर पुण्यातील हळहळ व्यक्त केली जात आहे.

शेअर करा