मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

पी एम पी एम एल अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांच्या वाहनाला अपघात

सुरक्षारक्षक व चालक गंभीर जखमी, आव्हाड यांना मुका मार

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

पी एम पी एम एल अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांच्या वाहनाला अपघात

सुरक्षारक्षक व चालक गंभीर जखमी, आव्हाड यांना मुका मार

पुणे: पी एम पी एम एल अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड त्यांच्या गाडीचा मुंबईहून पुण्याकडे येताना गुरुवार (ता. ७ मे) रोजी मळवली येथे भीषण अपघात झाला. त्यांचे बॉडीगार्ड आणि चालक गंभीर जखमी असून सुदैवाने आव्हाड यांना मुका मार लागला आहे.

जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. "नशीब बलवतर म्हणून वाचलो," असे आव्हाड यांनी सांगितले.

ते म्हणाले, "मोबाईल मिनी व्हॅनच्या चालकाने बेशिस्तपणे रस्त्यातच यू टर्न घेतल्यामुळे हा अपघात घडला. यात आमचा चालक आणि बॉडीगार्ड दोघे जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मलाही थोडा मुका मार लागला आहे. गाडीची अवस्था खूप खराब झाली आहे."

शेअर करा