मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : सप्टेंबरमध्ये पक्की अनुज्ञप्तीबाबत शिबिर दौऱ्यांचे आयोजन

Pune News : पुणे : प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी चिंचवड कार्यालयाच्या वतीने सप्टेंबर २०२६ महिन्यासाठी पक्की अनुज्ञप्तीबाबत शिबिर दौऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

सप्टेंबरमध्ये पक्की अनुज्ञप्तीबाबत शिबिर दौऱ्यांचे आयोजन
सप्टेंबरमध्ये पक्की अनुज्ञप्तीबाबत शिबिर दौऱ्यांचे आयोजन

Pune News : पुणे : प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी चिंचवड कार्यालयाच्या वतीने सप्टेंबर २०२६ महिन्यासाठी पक्की अनुज्ञप्तीबाबत शिबिर दौऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांना पक्की अनुज्ञप्तीविषयक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने विविध ठिकाणी हे शिबिर दौरे आयोजित करण्यात आले आहेत.https://maharashtramirror.com/ Pune News
यानुसार खेड येथे १, २ व ३ सप्टेंबर, मंचर येथे ७, ८ व ९ सप्टेंबर, जुन्नर येथे १५, १६ व १७ सप्टेंबर, वडगाव मावळ येथे २१, २२ व २३ सप्टेंबर, तर लोणावळा येथे २८ व २९ सप्टेंबर २०२६ रोजी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांचा लाभ संबंधित नागरिकांनी घ्यावा, असे प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी चिंचवड यांच्याकडून कळविण्यात आले आहे.

शेअर करा