मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

भरधाव कारच्या धडकेत पादचार्‍याचा मृत्यू

पुणे-मुंबई महामार्ग ओलांडताना घडली घटना

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

भरधाव कारच्या धडकेत पादचार्‍याचा मृत्यू

पुणे-मुंबई महामार्ग ओलांडताना घडली घटना

पुणे-मुंबई महामार्ग ओलांडणार्‍या पादचार्‍याला भरधाव कारने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. २७) रात्री साडेबाराच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथील बगीचा हॉटेलसमोर घडली.

रामबाबू चनेश्वर राम (वय ३६) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचार्‍याचे नाव आहे. कार चालक सोमेश्वर रंगनाथ काळे (वय ३४, रा. जांभूळ, ता. मावळ) याला अटक केली आहे. आरोपी सोमेश्वर काळे हा आपली वॅगनार कार घेऊन भरधाव जात होता.

रस्ता ओलांडणारे रामबाबू यांना कारने जोरात धडक दिली. या भीषण अपघातात रामबाबू यांच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

Pedestrian dies after being hit by speeding car

शेअर करा