मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Panvel Police News : बेकायदेशीर गावठी दारुची हातभट्टी नष्ट करण्यात पोलिसांना मोठं यश !

पनवेल : बेकायदेशीररित्या जंगलामध्ये गावठी हातभट्टीची दारु Panvel Police Busted Gavthi Daru Hathbhatti गाळण्याकरिता बेकायदेशीर भट्टी लावून बेकायदेशीर गावठी दारु तयार केल्याची माहिती पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे Panvel Police Station वपोनि अनिल पाटील यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने

V
Vivek

1 मिनिट वाचन

Panvel Police News

पनवेल : बेकायदेशीररित्या जंगलामध्ये गावठी हातभट्टीची दारु Panvel Police Busted Gavthi Daru Hathbhatti गाळण्याकरिता बेकायदेशीर भट्टी लावून बेकायदेशीर गावठी दारु तयार केल्याची माहिती पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे Panvel Police Station वपोनि अनिल पाटील यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने सदर ठिकाणी जावून ही हातभट्टी नष्ट केली आहे. Panvel Latest News

तालुक्यातील नागपाल यांच्या फार्म हाऊसच्या पश्‍चिम कुंपणाला लागून असलेल्या जंगलातील आंब्याच्या झाडाखाली लहुचीवाडी येथे बेकायदेशीररित्या गावठी हातभट्टीची दारु गाळण्याकरिता बेकायदेशीर भट्टी लावून बेकायदेशीर गावठी दारु तयार केल्याची माहिती पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे Panvel Police Station वपोनि अनिल पाटील यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय विभागाचे पोलीस उपनिरीक्षक हर्षद राजपूत, पोलीस हवा.समीर तांडेल, पो.ना.सचिन होळकर, पो.शि.राजकुमार सोनकांबळे, पो.शि.भिमराव खताळ आदींच्या पथकाने सदर ठिकाणी जावून ही हातभट्टी असा मिळून जवळपास 40 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल व ड्रम नष्ट केला आहे. याबाबत पुढील तपास पो.ना.सचिन होळकर करीत आहेत. Panvel Latest News

हेही वाचा: Mira Road Cyber Fraud : ऑनलाईन फसवणुकीतील 100 टक्के रक्कम वाचवण्यात सायबर पोलिसांना यश

शेअर करा