मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Panvel News : कु.देवश्री प्रशांत शेडगे हिचा विदेशात डंका कंप्युटर क्राऊड मद्धे मास्टर करून पनवेल च्या शिरपेचात खोवला मानाचा तुरा

पनवेल : पनवेल तालुका प्रेस क्लब चे अध्यक्ष प्रशांत शेडगे यांची कन्या कु.देवश्री प्रशांत शेडगे ही गेले वर्षभर आयरलंड येथे कंप्युटर क्राऊड मास्टर च्या उच्च शिक्षणासाठी गेले वर्षभर वास्तव्यास होती.अनुकूल परिस्थिती मद्धे शिक्षण घेत पदवी प्राप्त करून पनवेल च्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून समाजातील सर

V
Vivek

1 मिनिट वाचन

Panvel News : कु.देवश्री प्रशांत शेडगे हिचा विदेशात डंका कंप्युटर क्राऊड मद्धे मास्टर करून पनवेल च्या शिरपेचात खोवला मानाचा तुरा

पनवेल : पनवेल तालुका प्रेस क्लब चे अध्यक्ष प्रशांत शेडगे यांची कन्या कु.देवश्री प्रशांत शेडगे ही गेले वर्षभर आयरलंड येथे कंप्युटर क्राऊड मास्टर च्या उच्च शिक्षणासाठी गेले वर्षभर वास्तव्यास होती.अनुकूल परिस्थिती मद्धे शिक्षण घेत पदवी प्राप्त करून पनवेल च्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून समाजातील सर्व स्थरातून कु. देवश्री वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पनवेल येथे पिल्लई महविद्यालयात कंप्युटर सायन्स चे शिक्षण पूर्ण केल्यावर अजून पुढचं शिक्षण करण्याची जिद्द उराशी बाळगून परदेशात शिक्षण घेण्यासाठी प्रचंड परिश्रम करून आयर्लँड येथील डब्लीन युनिवरसिटी मद्धे क्राऊड कॉम्प्युटरसाठी प्रवेश घेतला.त्या नंतर कठोर परिश्रम करत मास्टर डिग्री संपादन करून परिवाराचे स्वप्न साकार केले. हे आनंदाचे वृत्त समजताच तिच्या वर कौतुकाचा वर्षाव होत असून मा. सभागृह नेते परेश ठाकूर आणि समाजातील इतर प्रतिष्ठित व्यक्तींकडून तिचे अभिनंदन करण्यात येत आहे.

शेअर करा