मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Panvel Breaking News : खांदा वसाहत परिसरात तृतीय पंथांच्या अश्‍लिल चाळ्याने नागरिक त्रस्त

पनवेल : खांदा वसाहत Khāndā vasāhata परिसरात गेल्या काही दिवसापासून प्रामुख्याने संध्याकाळी तृतीय पंथी Transgender यांच्या अश्‍लिल चाळ्यांमुळे येथील नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Panvel Breaking News : खांदा वसाहत परिसरात तृतीय पंथांच्या अश्‍लिल चाळ्याने नागरिक त्रस्त

पनवेल : खांदा वसाहत Khāndā vasāhata परिसरात गेल्या काही दिवसापासून प्रामुख्याने संध्याकाळी तृतीय पंथी Transgender यांच्या अश्‍लिल चाळ्यांमुळे येथील नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत. Panvel Breaking News

छायाचित्रे · 1/2

Arrow Keys ⟵ ⟶


सदर तृतीयपंथी हे खांदा कॉलनी येथून पनवेलकडे आणि पनवेलकडून कळंबोलीकडे जाणार्‍या रस्त्यावर उभे राहून अश्‍लिल चाळे करीत असतात. त्याचप्रमाणे या परिसरात असलेल्या बगीच्यामध्ये सुद्धा त्यांचे अश्‍लिल चाळे सुरू असतात. याचा नाहक त्रास या भागातून ये-जा करणार्‍या नागरिकांना होत आहे. यांच्या अश्‍लिल चाळ्यांमुळे महिला वर्गाला मान खाली घालून जावे लागत आहेत. तरी संबंधित व्यक्तींवर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी येथील रहिवाशी करीत आहेत. Panvel Breaking News

हेही वाचा: Salil Ankola Mother Died : माजी क्रिकेटपटू सलील अंकोलाच्या आईचा मृतदेह फ्लॅटमध्ये सापडला, पोलीस तपासात गुंतले

हेही वाचा: Raj Thackeray : मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा सवाल, हा कुठला निषेध?

शेअर करा