
Panvel Breaking News : खांदा वसाहत परिसरात तृतीय पंथांच्या अश्लिल चाळ्याने नागरिक त्रस्त
पनवेल : खांदा वसाहत Khāndā vasāhata परिसरात गेल्या काही दिवसापासून प्रामुख्याने संध्याकाळी तृतीय पंथी Transgender यांच्या अश्लिल चाळ्यांमुळे येथील नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत.

