मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

निवडणुक काळात मोलाची जबाबदारी पार पडणाऱ्या अधिकारी यांचा व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने सन्मान

कळंब:(प्रतिनिधी) दि.१२/१२/२०२४ रोजी व्हॉइस ऑफ मीडिया कळंब तालुका यांच्या वतीने २०२४ निवडणुक काळात मोलाची जबाबदारी पार पाडत पूर्ण वेळ देऊन केलेल्या कामाचे कोठेतरी कौतुक व्हावे या संकल्पनेतून कळंब- धाराशिव २०२४ विधानसभेच्या निवडणुका यशस्वीपणे पार पाडणारे निवडणूक अधिकारी, उपविभागीय अधिकारी संजय पाटील व

DM
Deepak Mali

1 मिनिट वाचन

निवडणुक काळात मोलाची जबाबदारी पार पडणाऱ्या अधिकारी यांचा व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने सन्मान

कळंब:(प्रतिनिधी) दि.१२/१२/२०२४ रोजी व्हॉइस ऑफ मीडिया कळंब तालुका यांच्या वतीने २०२४ निवडणुक काळात मोलाची जबाबदारी पार पाडत पूर्ण वेळ देऊन केलेल्या कामाचे कोठेतरी कौतुक व्हावे या संकल्पनेतून कळंब- धाराशिव २०२४ विधानसभेच्या निवडणुका यशस्वीपणे पार पाडणारे निवडणूक अधिकारी, उपविभागीय अधिकारी संजय पाटील व कळंब चे तहसीलदार हेमंत ढोकले यांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .त्याचप्रमाणे कळंब पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक रवी सानप यांचा कळंब व्हॉइस ऑफ मीडिया वतीने पुष्पगुच्छ व्हॉइस ऑफ मीडियाचे सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी व्हाईस ऑफ मीडियाचे राज्य कार्यवाहक अमर चोंदे कळंब व्हाइस ऑफ मीडियाचे कार्याध्यक्ष रामरतन कांबळे, उपाध्यक्ष शिवप्रसाद बियाणी ,प्रसिद्धीप्रमुख दीपक माळी, येरमाळा येथील व्हॉइस ऑफ मीडियाचे दीपक बारकुल, दत्तात्रेय बारकुल, सुधीर लोमटे, बालाजी बारकुल, संतोष बारकुल ,सचिन बारकुल, कळंब येथील सलमान मुल्ला, राहुल गाडे, राजेंद्र कांबळे, आधी व्हॉइस ऑफ मीडियाचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.

शेअर करा