मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Navi Mumbai News : बेलापूर विभागात अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील ए विभाग कार्यालयांतर्गत बेलापूर, सेक्टर 19, श्री सखूभाई कोळी घर क्रमांक 494 व रघुनाथ कोळी घर क्रमांक 495/496 यांनी केलेले बांधकाम आज दिनांक 08 जुन रोजी पुनश्च हटविण्यात आले.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Navi Mumbai News : बेलापूर विभागात अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील ए विभाग कार्यालयांतर्गत बेलापूर, सेक्टर 19, श्री सखूभाई कोळी घर क्रमांक 494 व रघुनाथ कोळी घर क्रमांक 495/496 यांनी केलेले बांधकाम आज दिनांक 08 जुन रोजी पुनश्च हटविण्यात आले.

आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे आदेशान्वये व डॉ राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनानुसार ए विभाग कार्यालयाचे सहा. आयुक्त शशिकांत तांडेल, यांच्या नियंत्रणाखाली सदरचे बांधकाम पुनश्च हटविण्यात आले. या धडक मोहिमेसाठी उप अभियंता (प्रभारी) श्री. रोहित ठाकरे, कनिष्ठ अभियंता श्री मयुरेश पवार, वरीष्ठ लिपिक श्री स्वप्निल तारमळे, उपस्थित होते सदर कारवाई साठी 1 पोकलन, 12 मजूर, 1 पिकअप ई. साहित्य सामुग्री वापरण्यात आली होती . यापुढे अशाच मोहिमा तीव्र करण्यात येणार आहेत.

हेही वाचा: Uran News : कामगार नेते स्व. शाम म्हात्रे यांची पुण्यतिथि दिमाखात साजरी.

शेअर करा