
Navi Mumbai News : बेलापूर विभागात अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील ए विभाग कार्यालयांतर्गत बेलापूर, सेक्टर 19, श्री सखूभाई कोळी घर क्रमांक 494 व रघुनाथ कोळी घर क्रमांक 495/496 यांनी केलेले बांधकाम आज दिनांक 08 जुन रोजी पुनश्च हटविण्यात आले.
