मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Navi Mumbai Crime News : सतरा प्लाझा येथे अवैध धंदे जोमात ? : बाबूभाईला शह देत 'अण्णा'चा कब्जा : नवी मुंबई पोलीसांची बघ्याची भुमिका ?

Navi Mumbai Crime News नवी मुंबई पोलीस आयुक्त लक्ष देतील काय ?

M
mubarak

1 मिनिट वाचन

Navi Mumbai Crime News : सतरा प्लाझा येथे अवैध धंदे जोमात ? : बाबूभाईला शह देत 'अण्णा'चा कब्जा : नवी मुंबई पोलीसांची बघ्याची भुमिका ?

  • Navi Mumbai Crime News नवी मुंबई पोलीस आयुक्त लक्ष देतील काय ?
  • नवी मुंबई, दि. 15 जून, मुबारक जिनेरी : महाराष्ट्र मिरर

    नवी मुंबईत अवैध धंदे जोमात सुरू आहेत. अवैध धंद्याचे गड समजल्या जाणाऱ्या सतरा प्लाझा येथे बाबूभाईला शह देत 'अण्णा' कडून कब्जा घेतला गेल्याची चर्चा जोरात आहे. याकडे नवी मुंबई पोलीस बघ्याची भूमिका घेत असून अवैध धंद्याकडे 'अर्थ' पूर्ण दुर्लक्ष केले जात आहे. Navi Mumbai Crime News

    सतरा प्लाझा Satra plaza Navi Mumbai येथील कुप्रसिद्ध क्लब बाबूभाई चालवित होता. मुंबई, ठाणे, रायगड, पुणे परिसरात या क्लबची चर्चा झाली होती. बाबूभाईचा क्लब 'रडार' वर आल्याने पोलीसांनी त्याचा पत्ता 'कट' केला होता. यानंतर क्लब मधून जमा होणारी 'माया' दर्शन देत नसल्याने सगळ्यांना दुष्काळ पडला होता. याचाच फायदा घेत 'अण्णा' कंपनीकडून वसूली गँग सोबत साटेलोट करून सतरा प्लाझावर कब्जा घेण्यात आला.

    सतरा प्लाझा येथे शुक्रवार, शनिवार, रविवार धडाक्यात अवैध धंदे चालविले जातात याकडे पोलीस प्रशासन दूर्लक्ष करीत आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कटिबद्ध असणारे नवी मुंबई पोलीस याकडे मात्र दूर्लक्ष करीत आहेत. शिस्तीसाठी कटिबद्ध असणारे पोलीस आयुक्त याकडे लक्ष देतील अशी आशा नागरिक बाळगून आहेत.

    क्रमशः

    शेअर करा