मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbra Cyber Crime : हाॅटेल रेटिंगचे ऑनलाइन काम देण्याची थाप, वेबसाईटद्वारे कमीशनच्या आमिषातून 40 हजारांची फसवणूक

Mumbra Cyber Crime News : महिलेला टेलिग्राम वरती मेसेज करून गुगल वर विविध हॉटेल साठी रेस्टॉरंटला रेटिंग रेव्ह्यू आणि कमेंट देण्याचे टास्क पूर्ण केल्यास पैशाचे आमिष

V
Vivek

1 मिनिट वाचन

Navi Mumbai Crime: Cyber ​​fraud exposed in 17 days! Navi Mumbai Police's big achievement

Mumbra Cyber Crime News : महिलेला टेलिग्राम वरती मेसेज करून गुगल वर विविध हॉटेल साठी रेस्टॉरंटला रेटिंग रेव्ह्यू आणि कमेंट देण्याचे टास्क पूर्ण केल्यास पैशाचे आमिष

मुंब्रा :- ​​​​​​​मुंब्रा येथे राहणाऱ्या महिलेला एका अज्ञात व्यक्तीने टेलिग्राम वर संर्पक करुन ऑनलाइन काम मिळवून देताे असे सांगितले. Mumbra Cyber Crime त्यानुसार हाॅटेलला रेटिंग टास्क देण्याचे बहाण्याने एकूण 40 हजार रुपये ऑनलाइन गुंतवणुकीस घेऊन फसवणुक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी महिलेने मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून 319 (2),318(4),बी.एन.एस.सह कलम 66 क,ड आयटीआय अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे

मुंब्रा पोलिसांनी तक्रारीच्या आधारे सायबर पोलिसांच्या मदतीने टेलिग्राम आयडी याची माहिती प्राप्त करून तसेच त्याच्या आय पी डी आर तसेच डबल वापरण्यात आलेला अकाउंट ची माहिती प्राप्त करून पोलिसांनी मोबाईल नंबरचा सीडीआर आणि आयपीआर तसेच ई-मेल आयडी चा तांत्रिक तपास घेऊन पोलिसांनी कुर्ला पश्चिम येथील बुद्ध कॉलनी येथे छापा टाकला असता. पोलिसांना तेथे चार आरोपी आढळून आले, पोलिसांनी आरोपींकडून चार मोबाईल फोन, 37 एटीएम कार्ड, 36 चेक बुक, तीन लॅपटॉप, तीन पासबुक, 16 सिम कार्ड इत्यादी साहित्य जप्त केले आहे. या सर्व आरोपींना न्यायालयात हजर करून पोलिसांनी त्यांचा रिमांड घेतला असून पुढील चौकशी चालू आहे.

शेअर करा