मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai Cyber Fraud News : पाकिस्तानसाठी हेरगिरी?" – 64 वर्षांच्या मुंबईतील महिलेची 22 लाखांची ऑनलाईन फसवणूक

Mumbai Latest Cyber Fraud News : फोनवर बनावट 'एटीएस अधिकारी' बनून दिला धाक, तुरुंगवासाची भीती दाखवून घेतले लाखो रुपये

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai Crime News: 15-year-old girl commits suicide after being unable to bear the stress of studies; ends life by jumping from the 31st floor

Mumbai Latest Cyber Fraud News : फोनवर बनावट 'एटीएस अधिकारी' बनून दिला धाक, तुरुंगवासाची भीती दाखवून घेतले लाखो रुपये

मुंबई | सायबर फसवणुकीचा नवा प्रकार मुंबईत उघडकीस आला असून, गिरगावमध्ये राहणाऱ्या 64 वर्षीय वृद्ध महिलेला 'पाकिस्तानसाठी हेरगिरी'चा आरोप लावून तब्बल 22 लाख 40 हजार रुपयांना गंडवण्यात आलं आहे. ही धक्कादायक घटना 5 ते 10 जूनदरम्यान घडली असून, सायबर गुन्हे शाखेकडे दाखल झालेल्या तक्रारीनंतर प्रकरण प्रकाशात आले. Mumbai Latest Cyber Fraud News

तक्रारीनुसार, अनोळखी क्रमांकावरून आलेल्या कॉलमध्ये स्वत:ला दिल्ली एटीएसचा अधिकारी प्रेम कुमार गुप्ता असल्याचे सांगण्यात आले. समोरच्या व्यक्तीने जम्मू-काश्मीर सीमेवरील पोलीस स्थानकात कार्यरत असल्याचंही सांगत, पीडित महिलेवर पाकिस्तानसाठी गुप्त माहिती पुरवल्याचा आरोप केला.

या प्रकरणात महिलेवर दबाव टाकत, 10 वर्षांचा कारावास आणि 50 लाखांचा दंड होऊ शकतो, असे सांगण्यात आले. घाबरलेल्या महिलेने त्या व्यक्तीने सांगितलेल्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे ट्रान्स्फर केले.फसवणूक झाल्यानंतर आरोपींचा संपर्क थांबल्याने, अखेर महिलेने साऊथ रीजन सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत.

शेअर करा