मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai Crime News : मुंबईत 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपीने केला बलात्काराचा व्हिडिओ व्हायरल

Mumbai Latest Crime News : चेंबूरमध्ये एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai Crime News : मुंबईत 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपीने केला बलात्काराचा व्हिडिओ व्हायरल

Mumbai Latest Crime News : चेंबूरमध्ये एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. आरोपीने मुलीला कपडे मिळवून देण्याच्या बहाण्याने बोलावले आणि नंतर तिला त्याच्या मित्राच्या घरी नेले आणि दारू पाजून तिच्यावर बलात्कार केला.

मुंबई :- चेंबूर परिसरातून एक अशी घटना समोर आली आहे ज्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार येथे एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्काराचे प्रकरण समोर आले आहे, Mumbai Sexual Assault एवढेच नाही तर आरोपीने बलात्काराचा संपूर्ण व्हिडिओ बनवला आणि तो व्हायरलही केला.

पीडित अल्पवयीन मुलीच्या आईच्या फिर्यादी च्या आधारे, मुंबईच्या आरसीएफ पोलीस स्टेशनने आरोपी संदीप मोटे याच्याविरुद्ध विविध कलमांखाली एफआयआर नोंदवला आणि आरोपीला अटक केली.

नशेचे सेवन केल्याने पीडिता बेशुद्ध झाली, त्यानंतर आरोपीने तिच्यावर बलात्कार केला, एवढेच नाही तर आरोपीने बलात्काराचा व्हिडिओ बनवला आणि तो व्हायरलही केला. सध्या पोलीस हा व्हायरल व्हिडीओ हटवण्याचे काम करत असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

शेअर करा