मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai Breaking News : मुंबई युवक काँग्रेसने या मुद्द्यावरून महायुती सरकारला घेरले, पोस्टर लावून शिंदे सरकारला फटकारले

Mumbai Yuva Congres Poster News : विधानसभा निवडणुकीपूर्वी मुंबई युवक काँग्रेस सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल करत आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai Breaking News : मुंबई युवक काँग्रेसने या मुद्द्यावरून महायुती सरकारला घेरले, पोस्टर लावून शिंदे सरकारला फटकारले

Mumbai Yuva Congres Poster News : विधानसभा निवडणुकीपूर्वी मुंबई युवक काँग्रेस सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल करत आहे. वर्सोव्यासह मुंबईतील अनेक भागात महायुती सरकारच्या विरोधात पोस्टर लावण्यात आले आहेत.

मुंबई :- विधानसभा निवडणुकीपूर्वी Vidhan Sabha Election विरोधी पक्षांनी महायुती सरकारला कोंडीत पकडण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, मुंबई युवक काँग्रेसकडून महायुती सरकारच्या विरोधात पोस्टर Mumbai Yuva Congres Poster लावण्यात आले आहेत. हे पोस्टर्स मुंबईतील वर्सोवा, लोखंडवाला आणि इन्फिनिटी मॉल अंधेरी पश्चिम भागात लावण्यात आले आहेत.

पोस्टरच्या माध्यमातून महायुती सरकारला टोला लगावला आहे. त्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारबद्दल ‘गुजरातची लाडकी भ्रष्ट आघाडी’ असे लिहिले आहे. यातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

छायाचित्रे · 1/3

Arrow Keys ⟵ ⟶

पोस्टरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे ट्रॅक्टरवर बसलेले दाखवण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील सर्व प्रकारचे उद्योग गुजरातमध्ये नेले जात असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

हेही वाचा: Navdurga Sanman ceremony : पत्रकार उत्कर्ष समिती कडून पनवेलमध्ये नवदुर्गा सन्मान सोहळा संपन्न

हेही वाचा: Noel Tata : नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष, सर्वानुमते घेतलेला निर्णय

शेअर करा