मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Navdurga Sanman ceremony : पत्रकार उत्कर्ष समिती कडून पनवेलमध्ये नवदुर्गा सन्मान सोहळा संपन्न

पनवेल प्रतिनिधी जितीन शेट्टी : पत्रकार उत्कर्ष समितीतर्फे नवरात्र निमित्त नवदुर्गा सन्मान सोहळा Navdurga Sanman ceremony Panvel जेष्ठ नागरिक सभागृह येथे संपन्न झाला.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Navdurga Sanman ceremony : पत्रकार उत्कर्ष समिती कडून पनवेलमध्ये नवदुर्गा सन्मान सोहळा संपन्न

पनवेल प्रतिनिधी जितीन शेट्टी : पत्रकार उत्कर्ष समितीतर्फे नवरात्र निमित्त नवदुर्गा सन्मान सोहळा Navdurga Sanman ceremony Panvel जेष्ठ नागरिक सभागृह येथे संपन्न झाला. विविध क्षेत्रात महत्वाचे योगदान देणाऱ्या नऊ नवदुर्गाना यावेळी सन्मानित करण्यात आले.

पोलीस, वैद्यकीय, शिक्षण अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांना दिलेल्या सन्मानाने सर्वांना समाधान वाटत होते. समितीचे अध्यक्ष डॉ.अशोक म्हात्रे यांनी खूप कल्पकतेने कार्यक्रमाचे नेटके आयोजन केले होते.

हेही वाचा: Sanjay Raut : अमित शहा हे फडणवीस पेक्षा मुख्यमंत्रीच्या जास्त प्रेमात ; खासदार संजय राऊत

हेही वाचा: Prakash Ambedkar Letter : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्र लिहून केली ही मागणी

शेअर करा