मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Market yard Pune Murder |मार्केटयार्ड परिसरात निर्घृण खून : बिबवेवाडी तपास पथकाकडून तिघांना बेड्या

समाजातील वितुष्ट जीवावर बेतले | Market yard Pune Murder

M
mubarak

1 मिनिट वाचन

Pune Crime News: Hiding in the mountains, but caught in the police net!

  • समाजातील वितुष्ट जीवावर बेतले | Market yard Pune Murder
  • पुणे, दि. ३ ऑक्टोबर, महाराष्ट्र मिरर
    मुबारक जिनेरी

    Market yard Pune Murder समाजहितासाठी काम करताना वितुष्ट निर्माण होऊन मार्केट यार्ड परिसरात एकावर प्राणघातक हल्ला झाला. हल्लयात गंभीर जखमी युवकाचा रुग्णालयात मुर्त्यू झाला. यावेळी हल्ला करून फरार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना बिबवेवाडी तपास पथकाने ताब्यात घेतले आहे. माजी नगरसेवक वनराज आंदेकर पाठोपाठ सुरु झालेले हत्या सत्र पुण्यात वाढतच आहे. पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे.

    या हल्लयात बाळासाहेब रणदिवे याचा मृत्यू झाला आहे. Balasaheb Randive murder

    फिर्यादी व त्यांचा मित्र बाळासाहेब रणदिवे दिनांक ०२ रोजी रात्री ९ वा.चे सुमारास सावित्री हॉटेलचे समोरचे शेड मध्ये येवले चहाच्या समोर चहा पित असतांना संशयित राहुल खुडे, सचिन खुडे, सुरजसिंग दुधानी व हनुमंत कांबळे तेथे येवुन (मयत) बाळासाहेब रणदिवे याने व्हॉट्सअॅपवर पाठवलेल्या मेसेजमुळे चिडून जाऊन हातातील स्टीलचे हत्याराने दहशत निर्माण करुन बाळासाहेब रणदिवे यास जीवे ठार मारण्याचे उद्देशाने कोयत्याने वार करुन गंभीर जखमी करुन जीवे ठार मारले आहे.

    याबाबत मार्केटयार्ड पो स्टे Market Yard Police Station १६१/२०२४, भा. न्या. सं.१०९,३ (५), ३५१ (३) शस्त्र अधिनियम ४ (२५), ३७ (१) (३) सह १३५ कलम वाढ भा.न्या. सं कलम १०३ सह क्रिमिनल लॉ अॅमेंडमेन्ट क.9 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    अधिक तपास पो.निरी. (गुन्हे) राहुल खिलारे Police Inspector Rahul Khilare करीत आहेत.

    हेही वाचा: Pune Bus Crime : पुण्यात स्कूल बसमध्ये विद्यार्थिनींचा लैंगिक अत्याचार, चालक नराधमावर कारवाई

    हेही वाचा: Pune Crime News : वाहन चोरी करणाऱ्या सराईत दोन आरोपींना अटक ‌; 2.21 लाखांचा मुद्देमाल जप्त

    शेअर करा