मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai News : मालिका शेरावतचा ‘बिग बॉस’मध्ये जाण्यास नकार

Mumbai News : मुंबई - अभिनेत्री मल्लिका शेरावत तिच्या बोल्ड लुकमुळे नेहमीच चर्चेत असते.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

मालिका शेरावतचा ‘बिग बॉस’मध्ये जाण्यास नकार
मालिका शेरावतचा ‘बिग बॉस’मध्ये जाण्यास नकार

Mumbai News : मुंबई - अभिनेत्री मल्लिका शेरावत तिच्या बोल्ड लुकमुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र मागील काही दिवसांपासून तिला ‘बिग बॉस २०’चीही ऑफर आल्याची चर्चा आहे. याबाबत तिने स्वत: प्रतिक्रिया देत चर्चांना पूर्णविराम दिला आहे. बिग बॉसमध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर मल्लिकाने मौन सोडलं आहे. https://maharashtramirror.com/ Mumbai News
नुकतीच अभिनेत्री यूट्यूबर अभिषेक मल्हान याच्यासोबत मुंबईत स्पॉट झाली. यावेळी मल्लिका शेरावत हिला पापाराझींनी विचारले की, ‘तुम्ही बिग बॉसमध्ये जाणार आहात ना?’ यावर तिने स्पष्ट नकार दिला. बिग बॉसमध्ये जाणार नसल्याचे तिने स्पष्ट केले.https://maharashtramirror.com/ Mumbai News
यावर अभिषेकने म्हटले की, ‘मला वाटते की, तुम्ही गेले पाहिते’. यादरम्यान मल्लिका विचारते, ‘का? मी तर नाही जाणार’, अभिषेकने तिला समजावत म्हटले की, ‘हिच्यामध्ये बिग बॉसची वाइब आहे. म्हणजे मल्लिका बिग बॉसमध्ये जाण्यासारखी पर्सनलिटी आहे.’ https://maharashtramirror.com/ Mumbai News
दरम्यान, मल्लिका शेरावत ‘बिग बॉस’मध्ये जाणार या चर्चा याआधीही झाल्या आहेत. गेल्या सीझनवेळीही ही अफवा उडाली होती. तेव्हा तिने सोशल मीडियावरुन स्पष्ट केलं होतं की ‘मी बिग बॉसमध्ये जात नाही आणि कधी जाणारही नाही’.https://maharashtramirror.com/ Mumbai News
तिने याआधीही ‘बिग बॉस’, ‘खतरो के खिलाडी’ शोची ऑफर नाकारली आहे. कारण तिला हा फॉरमॅट आवडत नाही. तिला जेवण तयार करणे आणि प्रवास करणे यासारख्या शोमध्ये येण्यास जास्त इंटरेस्ट आहे. त्यामुळे सध्या तरी बिग बॉस 20च्या शोमध्ये मल्लिका दिसणार नाही, हे तिने स्पष्ट केले आहे.

शेअर करा