मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Maharashtra Vidhan Sabha Election: शरद पवार यांच्या पक्षाने जाहीर केली 22 उमेदवारांची दुसरी यादी, कोणाला दिले तिकीट?

Sharad Pawar second List For Maharashtra Vidhan Sabha Election : शरद पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेसने (एसपी) शनिवारी (26 ऑक्टोबर) विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Sharad Pawar: A blow to Sharad Pawar before the election, resignation of many disgruntled leaders in Amravati

Sharad Pawar second List For Maharashtra Vidhan Sabha Election : शरद पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेसने (एसपी) शनिवारी (26 ऑक्टोबर) विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. सतीश अण्णा पाटील यांना एरंडोलमधून तिकीट देण्यात आले.

मुंबई :- शरद पवार Sharad Pawar यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने (एसपी) शुक्रवारी (26 ऑक्टोबर) विधानसभा निवडणुकीसाठी Vidhan Sabha Election आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. पक्षाने आपल्या यादीत 22 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. एरंडोल विधानसभा मतदारसंघातून सतीश अण्णा पाटील यांच्यावर पक्षाने विश्वास व्यक्त केला आहे.

तसेच परंडा विधानसभा मतदारसंघातून राहुल मोटे यांना तिकीट देण्यात आले आहे. त्याचवेळी शरद पवार गटाने सतीश चव्हाण यांना गंगापूरमधून उमेदवारी दिली आहे. बीडमधून संदीप क्षीरसागर यांच्यावर विश्वास व्यक्त करत त्यांना रिंगणात उतरवले आहे. नाशिक पूर्वमधून गणेश गीते यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

शरद पवार गटाच्या दुसऱ्या यादीत कोणत्या उमेदवारांना तिकीट?

1.एरंडोल- सतीश अण्णा पाटील
2.गंगापूर- सतीश चव्हाण
3.शहापूर- पांडुरंग बरोरा
4.परांडा- राहुल मोटे
5.बीड- संदीप क्षीरसागर
6.आर्वी- मयुरा काळे
7.बागलाण- दीपिका चव्हाण

  1. येवला- माणिकराव शिंदे
  2. सिन्नर- उदय सांगळे
  3. दिंडोरी- सुनीता चारोस्कर
  4. नाशिक पूर्व- गणेश गीते
  5. उल्हासनगर- ओमी कलानी
  6. जुन्नर- सत्यशील शेरकर
  7. पिंपरी- सुलक्षणा शिलवंत
  8. खडकवासला- सचिन दोडके
  9. डोंगर- अश्विनीताई कदम
  10. अकोले- अमित भांगरे
  11. अहिल्या नगर शहर- अभिषेक कळमकर
  12. माळशिरस- उत्तमराव जानकर
  13. फलटण- दीपक चव्हाण
  14. चंदगड- नंदिनीताई भाभुळकर कुपेकर
  15. इचलकरंजी- मदन कारंडे
  16. हेही वाचा: Maharashtra Vidhan Sabha : भाजपने जाहीर केली स्टार प्रचारकांची यादी, पंतप्रधान मोदी-अमित शाह यांच्यासह हे 40 नेते प्रचार करणार आहेत

    शेअर करा