मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Maharashtra Vidhan Sabha Election : मतदान करा व मसाले मजुरीवर 50% सवलत मिळवा ; अभिनव उपक्रम

पनवेल महाराष्ट्र मिरर : पनवेल विधानसभा निवडणुकीच्या Panvel Vidan Sabha पार्श्‍वभूमीवर जास्तीत जास्त मतदान मतदार राजाने करावे यासाठी जयहिंद मसाला अ‍ॅण्ड फ्लोअर मिल Panvel Jay Hind Masala And Mill Election Offer यांनी मतदान करा व मसाले मजुरीवर 50% सवलत मिळवा असा अभिनव उपक्रम 20 नोव्हेंबर ते 26 नोव्हें

V
Vivek

1 मिनिट वाचन

Maharashtra Vidhan Sabha Election : मतदान करा व मसाले मजुरीवर 50% सवलत मिळवा ; अभिनव उपक्रम

पनवेल महाराष्ट्र मिरर : पनवेल विधानसभा निवडणुकीच्या Panvel Vidan Sabha पार्श्‍वभूमीवर जास्तीत जास्त मतदान मतदार राजाने करावे यासाठी जयहिंद मसाला अ‍ॅण्ड फ्लोअर मिल Panvel Jay Hind Masala And Mill Election Offer यांनी मतदान करा व मसाले मजुरीवर 50% सवलत मिळवा असा अभिनव उपक्रम 20 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 2024 पर्यंत राबविण्यात येणार असल्याची माहिती समीर माखेजा यांनी दिली.
जास्तीत जास्त पनवेलकरांनी मतदान करावे, आपला मतदानाचा हक्क बजावावा व राज्यात स्थिर सरकार यावे यासाठी जयहिंदा मसाला अ‍ॅण्ड फ्लोअर मिलच्या माध्यमातून ग्राहकांना आगळी वेगळी योजना राबविण्यात येत असून त्यामध्ये मतदान करा व मसाला मजुरीवर 50% सवलत मिळावा (चालू दर 40 रु.आहे.) यासाठी प्लॉट नं -66, कृषी उत्पन्न बाजार समिती, कल्पतरू रोड, जे. म. म्हात्रे ऑफिस च्या समोर, पनवेल मो.9320044033/9702244033 येथे संपर्क साधावा असे आवाहन समीर माखेजा यांनी केले आहे.

शेअर करा