
Maharashtra Vidhan Sabha Election : मतदान करा व मसाले मजुरीवर 50% सवलत मिळवा ; अभिनव उपक्रम
पनवेल महाराष्ट्र मिरर : पनवेल विधानसभा निवडणुकीच्या Panvel Vidan Sabha पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त मतदान मतदार राजाने करावे यासाठी जयहिंद मसाला अॅण्ड फ्लोअर मिल Panvel Jay Hind Masala And Mill Election Offer यांनी मतदान करा व मसाले मजुरीवर 50% सवलत मिळवा असा अभिनव उपक्रम 20 नोव्हेंबर ते 26 नोव्हें
