मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Maharashtra Transport Party : कर्णकर्कश आवाज करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची महाराष्ट्र वाहतूक सेनेची मागणी

पनवेल : कळंबोली वसाहत व परिसरात कर्णकर्कश Louder Vehicle आवाज करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र वाहतूक सेनेने कळंबोली पोलीस स्टेशन आणि कळंबोली वाहतूक पोलिस स्टेशन Kalamboli Police Station यांच्याकडे आज केली आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Maharashtra Transport Party: Maharashtra Transport Party demands to take action against vehicles making loud noises

पनवेल : कळंबोली वसाहत व परिसरात कर्णकर्कश Louder Vehicle आवाज करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र वाहतूक सेनेने कळंबोली पोलीस स्टेशन आणि कळंबोली वाहतूक पोलिस स्टेशन Kalamboli  Police Station यांच्याकडे आज केली आहे. Maharashtra Transport Party On Panvel Louder Vehicle

महाराष्ट्र वाहतूक सेना रायगड जिल्हा प्रमुख महेश गुरव यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र वाहतूक सेनेचे तालुका अध्यक्ष विवेक गडकरी यांनी कर्णकर्कश आवाज करणाऱ्या वाहनांवर कारवाई Take Action On Louder Vehicle करण्यात यावी यासाठी कळंबोली पोलीस स्टेशन आणि कळंबोली वाहतूक पोलिस स्टेशन पोलीस अधिकारी यांना निवेदन दिले आहे. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला शहर प्रमुख ज्योती मोहिते, शहर संपर्क संघटिका रत्नमाला शिंदे, उपशहर प्रमुख अविनाश पाटील, शाखाप्रमुख परशुराम कांबळे, विष्णू तडस, रमेश थोरात अनेक शिवसैनिक कार्यकर्ते उपस्थित होते. Maharashtra Transport Party On Panvel Louder Vehicle

हेही वाचा: Panvel News : पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाची विशेष बैठक संपन्न

Web Title : Maharashtra Transport Party: Maharashtra Transport Party demands to take action against vehicles making loud noises

शेअर करा