मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Maharashtra Raksha Bhandan News : राजकीय राखीबंधन, नेत्यांच्या हाती शेकडो बहिणींच्या राखी

Maharashtra Latest News : मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राज्याचे विरोधी पक्ष नेते यांच्यावर राज्यातील अनेक बहिणींची जबाबदारी

V
Vivek

1 मिनिट वाचन

Maharashtra Raksha Bhandan News : राजकीय राखीबंधन, नेत्यांच्या हाती शेकडो बहिणींच्या राखी

Maharashtra Latest News : मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राज्याचे विरोधी पक्ष नेते यांच्यावर राज्यातील अनेक बहिणींची जबाबदारी

मुंबई :- राखी बंधन Raksha Bhandan सनापूर्वीच राज्यातील प्रमुख नेत्यांपैकी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या मनगटी राज्यातील अनेक बहिणींनी राखी बांधले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री CM Eknath Shinde देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar तसेच विरोधी पक्षनेते विधान परिषद अंबादास दानवे Ambadas Danve यांच्या हाती राज्यातील अनेक बहिणींनी राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला आहे.

फोटो गॅलरी

छायाचित्रे · 1/16

Arrow Keys ⟵ ⟶

हेही वाचा: Zeeshan Siddiqui join Ajit Pawar's NCP? : निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का! झीशान सिद्दीकी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार?

शेअर करा