मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Maharashtra Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या दहाव्या दिवशी ही विरोधकांचे सरकारच्या विरोधात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन, सरकारविरुद्ध घोषणाबाजी

Maharashtra Monsoon Session Update: विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन, सरकारविरुद्ध घोषणाबाजी भ्रष्टाचाराचा केला आरोप

V
Vivek

1 मिनिट वाचन

Maharashtra Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या दहाव्या दिवशी ही विरोधकांचे सरकारच्या विरोधात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन, सरकारविरुद्ध घोषणाबाजी

Maharashtra Monsoon Session Update: विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन, सरकारविरुद्ध घोषणाबाजी भ्रष्टाचाराचा केला आरोप

मुंबई :- राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा (Maharashtra Monsoon Session)आज दहावा दिवस होता. अधिवेशनापूर्वी विधानभवनाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi ) नेत्यांनी निदर्शने केली आहेत. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. भ्रष्टाचारी झाले चौकीदार असा महायुतीचा कारभार असे म्हणत महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, सतेज पाटील, अजय चौधरी असे अनेक महाविकास आघाडीचे नेते आमदार उपस्थित होते.

महायुती सरकारची ऑफर पक्षप्रवेश करा, क्लीन चिट मिळवा, शूर आम्ही मिंधे, दादा आणि भाजपचे सरदार चिरडून गरिबांना होऊ पसार मदतीला आमच्या 'मींध्यांचे सरकार', सर्वसामान्यांच्या जीवाला नाही मोल, श्रीमंतांचा पैशांच्या जीवावर सुरू खेळ, भाजपाची वॉशिंग मशीन, आधी आरोप मग क्लीन चीट, भ्रष्टाचारी झाले चौकीदार, असा महायुतीचा कारभार अशा विविध घोषणा लिहिलेले फलक हाती घेत राज्यातील भ्रष्टाचाराविरोधात मजाविकास आघाडीने महायुती सरकारला घेरल.

हेही वाचा: विधानपरिषद निवडणूक: उद्धव ठाकरे गटाने आमदारांबाबत घेतला मोठा निर्णय, अजित पवारही करणार हॉटेल बुक.

शेअर करा