Maharashtra Cabinet Meeting : मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक धडाकेबाज निर्णय घेण्यात आले आहे. राज्यात 104 आयटीआय संस्थाचे नामकरण करणार अनेक समाजांचे महामंडळ स्थापन करणार
मुंबई :- राज्य सरकारच्या वतीने आयोजित करण्यात आलेलं मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज धडाकेबाज निर्णय घेण्यात आले आहे. आज झालेल्या बैठकीत तब्बल 34 धडाकेबाज निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. Maharashtra Cabinet Meeting मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यातील आणखी 104 आयटीआय संस्थेचे नामकरण करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
बारी,तेली, हिंदू खाटीक,लोणारी समाजासाठी आर्थिक महामंडळाची स्थापनेची घोषणा आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आली आहे. बौद्ध समाजातील सांस्कृतिक आणि शैक्षणिक संस्थांना 10 लाख रुपये पर्यंत अनुदान देण्याची योजना सरकारने राबिवली आहे.
राज्यातील अकृषिक कर पूर्णपणे माफमहसूल न्यायाधीकरणाच्या अध्यक्ष व सदस्यांसाठी जाहिरातीद्वारे अर्ज मागवणारदौंड येथे बहुउद्देशीय सभागृह नाट्यगृहासाठी शासकीय जमीनत्र्यंबकेश्वर तालुक्यातील किकवी प्रकल्पाच्या कामास गती देणारटेंभू उपसा सिंचन योजनेस स्व अनिल भाऊ बाबर यांचे नावपूर्णा नदीवर दहा साखळी बंधाऱ्यांच्या कामांना गती देणार; सिल्लोड मधील जमिनीला सिंचनप्राचीन व ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान केल्यास आता दोन वर्षाचा तुरुंगवास, एक लाख दंडाची तरतूदराज्यातील खेळाडूंसाठीच्या पारितोषिकांचा रकमेत वाढराज्यातील आणखी 104 आयटीआय संस्थांचे नामकरणसंत भगवान बाबा ऊसतोड कामगार अपघात विमा योजना राबवणारलहान जलविद्युत प्रकल्पासाठी बांधा वापरा हस्तांतरण धोरणकोकण पुणे विभागासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या दोन कंपन्यामहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनाराज्यात आरोग्य क्षेत्रात उत्कृष्टता केंद्रजैन समाजासाठी अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळमहाराष्ट्र भूजलाशयीन मच्छीमार कल्याणकारी महामंडळआजरा तालुक्यातील वेळवट्टी, गवसे, घाटकरवाडी बंदिस्त पाईपलाईन टाकणारबंजारा, लमाण तांड्यात ग्रामपंचायतसाठी लोकसंख्येची अट शिथिलकागल येथील सागावमध्ये नवीन शासकीय होमिओपॅथी महाविद्यालयमहाराष्ट्र सागरी मच्छीमार कल्याणकारी महामंडळ स्थापन करणारकुडाळ तालुक्यातील डोंगरेवाडीत साठवण तलावबारी, तेली, हिंदू खाटीक, लोणारी समाजांसाठी आर्थिक विकास महामंडळेगाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना कायमस्वरूपी राबवणार; २६०४ कोटीस मान्यताराज्यात हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्क स्थापन करणार. १ लाख ६० हजार कोटींचे गुंतवणूक अपेक्षितउच्च तंत्रज्ञानावर आधारित अतिविशाल प्रकल्प योजनेत सुधारणा; अधिकाधिक प्रकल्पांना प्रोत्साहनराळेगण सिद्धी येथील उपसा सिंचन योजनेचे सक्षमीकरणशिरोळ तालुक्यातील गावांमध्ये भूमिगत चर योजना राबवणारबौद्ध समाजातील सांस्कृतिक, शैक्षणिक संस्थांना दहा लाखांपर्यंत अनुदान योजनासोलापूर ते मुंबई हवाई मार्गासाठी व्हायबिलिटी गॅप फंडिंग देणारवैद्यकीय अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे व्यवसायरोध भत्ता देणारडेक्कन कॉलेज, गोखले संस्था, टिळक महाराष्ट्र मधील कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजनावडाळा सॉल्ट पॅनमधील भूखंड शैक्षणिक कारणांसाठीरमाई आवास, शबरी आवास योजनेतील घरकूल अनुदानात वाढहेही वाचा: Mumbai Breaking News : सीएसएमटी स्थानकाबाहेर महिलेवर सामूहिक बलात्कार, तोंड दाबून आरोपींनी तिला टॅक्सी स्टँडच्या मागे नेले.