Maharashtra Assembly Election 2024 : लोहगाव विमानतळाचे नामांतरण "जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे"कॅबिनेट बैठकीमध्ये नावाला मंजुरी
राज्यातील सरपंच उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढ ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
2 मिनिट वाचन

राज्यातील सरपंच उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढ ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
मुंबई :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांच्या नेतृत्वात राज्य मंत्रिमंडळाच्या सोमवारी (23 सप्टेंबर) झालेल्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. लोहगाव विमानतळाचे नामांतरण करण्यात आले असून जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे (Jagadguru Sant Tukaram Maharaj International Airport Pune) Pune International Airport असे नाव कॅबिनेट बैठकीत मंजूर करण्यात आले आहे. तसेच,राज्यभरातील सरपंच व उपसरपंचांच्या मानधनात दुपटीने वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. सरकारच्या या निर्णयाचा फायदा राज्यभरातील हजारो सरपंच व उपसरपंचांना होणार आहे. दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाने मंत्रिमंडळ बैठकीत (Maharashtra Assembly Election 2024) ब्राह्मण समुदायासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
मंत्रिमंडळनिर्णय खालीलप्रमाणे
हेही वाचा: Maharashtra Politics : उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटाला मोठा झटका, निवडणुकीपूर्वी भाजपाने लावला सुरंग
- #pune international airport name changing news
- #जगद्गुरू संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे
- #Maharashtra News
- #Lohgaon Airport
- #महाराष्ट्र
- #ताज्या मराठी बातम्या
- #Nitin Gadkari
- #Pune Airport
- #लोहगाव विमानतळ
- #मुरलीधर मोहोळ
- #बातम्या मराठी
- #pune international airport news
- #नितीन गडकरी
- #महाराष्ट्र
- #देवेंद्र फडणवीस
- #महाराष्ट्राच्या बातम्या
- #Jagadguru Sant Tukaram Maharaj International Airport Pune
- #पुणे न्यूज
- #murlidhar mohol
- #pune international airport lastest update
- #मराठी बातम्या
- #ताज्या मराठी बातम्या
- #मराठी बातम्या
- #pune international airport name latest update
- #Cabinet Decision
- #देवेंद्र फडणवीस
- #कॅबिनेट निर्णय
- #पुणे विमानतळ
- #pune news
- #मराठी बातम्या




