
Ramesh Pardeshi : मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई'ची 'घरवापसी'! अभिनेते रमेश परदेशी यांनी राज ठाकरेंना सोडले, भाजपमध्ये प्रवेश
Ramesh Pardeshi Joined BJP : '20 वर्षे मनसेत काम केले, पण संघाचे संस्कार खुणावत होते' - रमेश परदेशी यांचा पक्ष प्रवेशानंतर मोठा खुलासा








