मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mahakumbh Tragedy:महाकुंभात आणखी एक भीषण अपघात, हेलियम गॅसने भरलेला हॉट एअर बलून फुटला, 6 भाविक दगावले

Mahakumbh Tragedy: हेलियम वायू भरल्यानंतर फुगा जमिनीवरून उडत असताना जोरात फुगा फुटल्याने हा अपघात झाला.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mahakumbh Tragedy:महाकुंभात आणखी एक भीषण अपघात, हेलियम गॅसने भरलेला हॉट एअर बलून फुटला, 6 भाविक दगावले

Mahakumbh Tragedy: हेलियम वायू भरल्यानंतर फुगा जमिनीवरून उडत असताना जोरात फुगा फुटल्याने हा अपघात झाला. त्यामुळे बास्केट बसलेले सर्व भाविक गंभीररित्या भाजले.

ANI :- प्रयागराज महाकुंभमध्ये आणखी एक मोठी दुर्घटना घडली आहे.  Mahakumbh Tragedy सोमवारी, येथे हेलियम वायूने भरलेल्या हॉट एअर बोलून स्फोट झाला, त्यात त्याच्या बास्केट मधून प्रवास करणारे सहा भाविक गंभीर जखमी झाले. यातील एका भाविकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.जखमींना तत्काळ वैद्यकीय महाविद्यालय संचालित स्वरूप राणी नेहरू रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

महाकुंभमेळा परिसरातील सेक्टर 20 येथील आखाडा मार्गाजवळ हा अपघात झाला असून, बसंत पंचमीच्या स्नानाच्या वेळी सोमवारी दुपारी हीलियम वायूने भरलेला हॉट बोलून फुटला. हीलियम वायू भरल्यानंतर फुगा जमिनीवरून उडत असताना हा फुगा मोठा आवाज होऊन फुटला तेव्हा ही दुर्घटना घडली.जिथे त्यांची गंभीर प्रकृती पाहता सर्वांना वैद्यकीय महाविद्यालय संचालित स्वरूप राणी नेहरू रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

शेअर करा