मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Vijay Wadettiwar : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष पदावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची टीका

•नियमाला डावलून नियुक्ती ; विरोधी पक्षाचा आरोप

V
Vivek

1 मिनिट वाचन

Vijay Wadettiwar

•नियमाला डावलून नियुक्ती ; विरोधी पक्षाचा आरोप

मुंबई :- महाराष्ट्र नियंत्रण प्रदूषण मंडळाचे MPCB अध्यक्षपदी माजी मंत्री रामदास कदम Ramdas Kadam यांचे पुत्र सिद्धेश कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार Vijay Wadettiwar यांनी टीका केली असून ते म्हणाले की, हे नियुक्ती नियमाला डावलून केल्याचा आरोप केला आहे.

काय म्हणाले विजय वडेट्टीवार?

  • निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील नाराज नेत्यांच्या मुलांना खुश ठेवण्यासाठी "लॉलीपॉप" वाटप!
  • महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी रामदास कदम यांचे सुपुत्र सिद्धेश कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • नियम डावलून ही नियुक्ती करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
  • जागा वाटपावरून गेले काही दिवस रामदास कदम भाजपवर टीका करत आहे आणि आता त्यांच्या मुलाची प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करून लॉलीपॉप देण्याचा हा प्रयत्न दिसत आहे.
  • लोकसभा जागांच्या बदल्यात भाजप - शिंदे आणि अजित पवार गटातील नाराज नेत्यांना सरकारी पद वाटून सेटलमेंट करण्यासाठी ही शासकीय पदे आहे का ?
  • शेअर करा