
Vijay Wadettiwar : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष पदावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची टीका
•नियमाला डावलून नियुक्ती ; विरोधी पक्षाचा आरोप
#

•नियमाला डावलून नियुक्ती ; विरोधी पक्षाचा आरोप

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ: सिद्धेश कदम यांची एमपीसीबीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यामुळे त्यांच्यावर सोशल मीडियावर टीका होत आहे.