मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Kondhwa news | कोंढवा पोकळे मळा येथे अतिक्रमण कारवाई पण… बांधकामे पुन्हा सुरु !

पुणे, दि.

M
mubarak

1 मिनिट वाचन

parge nagar kondhwa

पुणे, दि. २८ नोव्हेंबर, महाराष्ट्र मिरर :

पोकळे मळा, पारगे नगर येथे अवैध बांधकामावर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई आली असताना पुन्हा अवैध बांधकामे थाटण्याचा प्रयत्न होत आहे. पारगे नगर येथील स.न . ३८ येथील बांधकामावर महापालिकेकडून कारवाई झाली असताना पुन्हा बांधकाम करण्याचा प्रयत्न होत आहे. kondhwa news

याबाबत महापालिका प्रशासन उदासीनता दाखवत असून एकदा अतिक्रमण कारवाई झाली कि बिल्डरला पुन्हा बांधकाम करण्याचे अभय मिळाले असच काहीस चित्र सध्या दिसून येत आहे.

पुणे मनपा आयुक्त राजेंद्र भोसले यांनी सदर प्रकरणाची दखल घेत निरीक्षकांची 'संगीत खुर्ची' राबविली असल्याची चर्चा आहे.

हेही वाचा: Jharkhand CM Oath : हेमंत सोरेन झारखंडमध्ये आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार!

शेअर करा