मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

कळंब तालुक्यात मध्ये अवैद्य गौण खनिज पथक स्थापन तहसीलदार हेमंत ढोकले

कळंब(प्रतिनिधी) दि.३० नोंव्हेबर कळंब तालुक्यातील अवैद्य वाळू माती दगड व मुरूम उत्खनन व वाहतुकीमध्ये खूप प्रमाण वाढले असून व अनेक तक्रारी प्राप्त झाल्यामुळे तालुक्यामध्ये अवैद्य गौण खनिज उत्खनन वाहतूक प्रतिबंधक करण्याच्या दृष्टीने ग्रस्त पथक स्थापन करण्यात आले आहे कळंब त्यामुळे अवैद्य गौण खनिज वाहतूक

DM
Deepak Mali

1 मिनिट वाचन

कळंब तालुक्यात मध्ये अवैद्य गौण खनिज पथक स्थापन तहसीलदार हेमंत ढोकले

कळंब(प्रतिनिधी) दि.३० नोंव्हेबर कळंब तालुक्यातील अवैद्य वाळू माती दगड व मुरूम उत्खनन व वाहतुकीमध्ये खूप प्रमाण वाढले असून व अनेक तक्रारी प्राप्त झाल्यामुळे तालुक्यामध्ये अवैद्य गौण खनिज उत्खनन वाहतूक प्रतिबंधक करण्याच्या दृष्टीने ग्रस्त पथक स्थापन करण्यात आले आहे कळंब त्यामुळे अवैद्य गौण खनिज वाहतूक करणाऱ्या चे धाबे दणाणले दणाणले तालुक्यातील सात मंडळाधिकारी यांना आदेश करण्यात आले आहे या पथकामध्ये मंडळ अधिकारी व त्या मंडळाच्या मंडळामधील सर्व तलाठी व एक सशस्त्र धारी पोलीस असणार आहे व सह नियंत्रण अधिकारी म्हणून नाईब तहसीलदार महसूल हे या गस्त पथकाचे प्रमुख असणार आहेत .या कळंब मंडळाधिकारी व त्या मंडळातील सर्व तलाठी शस्त्रधारी पोलीस यांच्यासोबत गस्त घालणार आहेत खालील तक्त्याप्रमाणे नियोजन केले आहे कळंब मंडळ अधिकारी व मंडळ मधील सर्व तलाठी सोमवार आपल्या कार्यक्षेत्रामध्ये गस्त घालणार आहेत, मंगळवार ईटकुर मंडळाधिकारी व सर्व तलाठी, बुधवार येरमाळा मंडळ अधिकारी व सर्व तलाठी गुरुवार मंडळ अधिकारी गोविंदपुर व सर्व तलाठी शुक्रवार मंडळ अधिकारी मोहा व त्या मंडळातील सर्व तलाठी, शनिवार मंडळ मंडळ अधिकारी शिराढोण व त्या मंडळामधील सर्व तलाठी, रविवार मंडळ अधिकारी मस्सा व त्या मंडळामधील सर्व तलाठी या पथकांना जर अवैद्य गौण खनिज व उत्खनन वाहतूक करणाऱ्या शोध घेऊन सदरील वाहन संबंधित पोलीस ठाणे येथे जमा करण्यात यावे अशी आदेश तहसीलदार यांनी काढले आहेत. यामुळे संबंधित अवैद्य गौण खनिज करणाऱ्याचे दहावी दणाणले आहेत अशी माहिती कळंब तहसीलदार हेमंत ढोकले यांनी आमच्या तालुका प्रतिनिधीला दिली आहे.

शेअर करा