मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Independence Day Live Updates: 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण; हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टीने सोहळ्याची शोभा वाढली

ANI :- आज भारताच्या 79 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Modi यांनी ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण करून देशवासियांना शुभेच्छा दिल्या.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Independence Day Live Updates: 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण; हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टीने सोहळ्याची शोभा वाढली

ANI :- आज भारताच्या 79 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Modi यांनी ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण करून देशवासियांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर, देशाला संबोधित करताना त्यांनी विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांच्या भाषणातील काही वक्तव्यांमुळे पाकिस्तानला निश्चितच कडक संदेश मिळाला आहे. Independence Day Live Updates

छायाचित्रे · 1/6

Arrow Keys ⟵ ⟶

पंतप्रधानांचे भाषण सुरू असताना भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने लाल किल्ल्यावर पुष्पवृष्टी केली, ज्यामुळे या ऐतिहासिक सोहळ्याची शोभा अधिक वाढली. आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये शौर्य गाजवणाऱ्या वीर जवानांना लाल किल्ल्यावरून सलाम केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

शेअर करा