
Sion MTNL Cable News : सायनमध्ये एमटीएनएलच्या केबलचोरांची टोळी जेरबंद, 14 आरोपींना अटक
पहाटेच्या अंधारात जेसीबीने केबल काढताना पोलिसांच्या जाळ्यात, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
#

पहाटेच्या अंधारात जेसीबीने केबल काढताना पोलिसांच्या जाळ्यात, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ANI :- आज भारताच्या 79 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Modi यांनी ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण करून देशवासियांना शुभेच्छा दिल्या.

Independence Day Special News Different Colors Of Patriotism Were Seen In Mumbai मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वातंत्र्यदिनी त्यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी तिरंगा फडकवला.

पनवेल : पनवेल- नवी मुंबई प्रिंट Navi Mumbai Print आणि डिजिटल पत्रकार Digital Press Panvel संघातर्फे पनवेल परिसरातील गरीब-गरजू, विद्यार्थी आणि नागरिकांना 33 सायकलचे वाटप 15 ऑगस्ट 15 August रोजी करण्यात आले.

• अतिरिक्त पोलीस महासंचालक चिरंजीव प्रसाद, एसीपी सतीश गोवेकर आणि राजेंद्र डहाळे यांना उत्कृष्ट सेवेबद्दल राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात आले आहे.