मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

नालासोपारा : बांगलादेशी महिलेला अटक

Illegal Bangladeshi Women Arrested In Nalasopra : नालासोपारा येथील न्यू पाटणकर पार्क हाउसिंग सोसायटी येथून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष नालासोपारा यांनी केलेल्या धडक कारवाईत एका 37 वर्षीय बांगलादेशी महिलेला अटक करण्यात आली आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai Drug Racket Busted: “MD’s game is over!” – Drug smugglers exposed in two days

Illegal Bangladeshi Women Arrested In Nalasopra : नालासोपारा येथील न्यू पाटणकर पार्क हाउसिंग सोसायटी येथून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष नालासोपारा यांनी केलेल्या धडक कारवाईत एका 37 वर्षीय बांगलादेशी महिलेला अटक करण्यात आली आहे.

नालासोपारा :- नालासोपारा येथील न्यू पाटणकर पार्क को-ऑप हाऊसिंग सोसायटी येथे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेने केलेल्या धडक कारवाईत एका 37 वर्षीय बांगलादेशी महिलेला अटक करण्यात आली आहे. Illegal Bangladeshi Women Arrested In Nalasopra ही महिला गेल्या 17 वर्षापासून भारतात राहत होती, तर त्याआधी ती मुंबईतील विविध भागांत वास्तव्य करत होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस निरीक्षक सौरभी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेबाबत मिळालेल्या गुप्त माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली. महिला न्यू पाटणकर पार्क सोसायटीत राहत असल्याचे आम्हाला समजले होते. त्यानंतर या ठिकाणी सापळा रचून तिला ताब्यात घेण्यात आले,' असे पवार यांनी सांगितले.परदेशी नागरिक कायदा व इतर संबंधित कलमांखाली नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Avinash-Ambure

पोलीस पथक
पोलीस उपआयुक्त अविनाश अंबुरे (गुन्हे), सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध शाखा नालासोपारा युनिटचे पोलीस निरीक्षक सौरभी पवार, महिला पोलीस हवालदार साक्षी डोईफोडे, पोलीस हवालदार रोशन किणी, महेंद्र शेट्ये,अमित चव्हाण, महिला पोलीस शिपाई काजल पाटील, पोलीस हवालदार सुनिल पागी, सर्व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष नालासोपारा यांनी उत्कृष्ठरित्या केली आहे.

शेअर करा