मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

IAS Pooja Khedkar : IAS पूजा खेडकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी उद्यापर्यंत तहकूब

Delhi Court to hear anticipatory bail plea of trainee IAS Pooja Khedkar today : पूजाच्या वकिलांनी सांगितले की, या प्रकरणात त्यांना दोनदा कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे, त्यामुळे ती संरक्षणाची मागणी करत आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

IAS Pooja Khedkar : IAS पूजा खेडकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी उद्यापर्यंत तहकूब

Delhi Court to hear anticipatory bail plea of trainee IAS Pooja Khedkar today : पूजाच्या वकिलांनी सांगितले की, या प्रकरणात त्यांना दोनदा कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे, त्यामुळे ती संरक्षणाची मागणी करत आहे. पटियाला हाऊस कोर्टात या प्रकरणाची सुनावणी उद्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

ANI :- पटियाला हाऊस कोर्टात प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी उद्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. या खटल्यात नवीन सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात आली आहे, त्यामुळे या खटल्याची सुनावणी उद्यापर्यंत पुढे ढकलण्यात यावी, असे सरकारी वकिलांनी सांगितले.

पूजाच्या वकिलांनी सांगितले की, या प्रकरणात त्यांना दोनदा कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे, त्यामुळे ती संरक्षणाची मागणी करत आहे. पटियाला हाऊस कोर्टात या प्रकरणाची सुनावणी उद्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. पटियाला हाऊस कोर्टात पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर उद्या सकाळी 10 वाजता सुनावणी होणार आहे.

UPSC च्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर विरोधात गुन्हा दाखल केला होता. पदाचा गैरवापर केल्याचा आरोप झाल्यानंतर पूजा खेडकर यांची पुण्याहून वाशिमला बदली करण्यात आली होती. पूजा खेडकर यांच्याकडे अमाप संपत्ती असल्याचा आरोप आहे.

हेही वाचा: Amol Mitkari : अमोल मिटकरी यांची कार मनसैनिकांनी फोडली

शेअर करा