मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Ganesh Chaturthi 2024: अभिनव युवक मित्र मंडळाच्या श्री गणेशोत्सव 2024-25 अंकाचे झाले प्रकाशन

पनवेल : पनवेल शहरातील पायोनिअर विभागातील 34 वर्ष सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणार्‍या अभिनव युवक मित्र मंडळाच्या Abhinav Yuvak Mitra Mandal श्री गणेशोत्सव 2024-25 Ganesh Chaturthi 2024 या अंकाचे प्रकाशन श्री गणरायाच्या आशिर्वादाने करण्यात आले.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Ganesh Chaturthi 2024: अभिनव युवक मित्र मंडळाच्या श्री गणेशोत्सव 2024-25 अंकाचे झाले प्रकाशन

पनवेल : पनवेल शहरातील पायोनिअर विभागातील 34 वर्ष सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणार्‍या अभिनव युवक मित्र मंडळाच्या Abhinav Yuvak Mitra Mandal श्री गणेशोत्सव 2024-25 Ganesh Chaturthi 2024 या अंकाचे प्रकाशन श्री गणरायाच्या आशिर्वादाने करण्यात आले. Ganesh Chaturthi 2024

यावेळी मंडळाचे कार्याध्यक्ष नितीन पाटील व सदस्य संजय कदम यांच्या शुभ हस्ते या अंकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष राजा चव्हाण, उपाध्यक्ष अल्पेश पाडावे, खजिनदार शैलेश कदम, चिटणीस सचिन नाझरे, सुप्रसिद्ध गायक मुकेश उपाध्ये, मयुर चिटणीस, राहुल सावंत, परेश बोरकर, प्रवीण सावंत, रुपेश नागवेकर, सुनील म्हात्रे, प्रकाश लाड, महेश सरदेसाई यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मंडळाचे सदस्य संजय कदम यांचा वाढदिवस सुद्धा साजरा करण्यात आला. Ganesh Chaturthi 2024

हेही वाचा: Panvel Crime News : जन्मदात्या आईला ठार मारण्याचा रचला मुलीनेच कट !

हेही वाचा: CM Eknath Shinde Visit Lalbaghcha Raja: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब लालबागचा राजा चरणी नतमस्तक

शेअर करा