
Panvel News : मुरुड बाजार पेठेमधील बाजारपेठचा राजा साखरचौथ गणपतीला भाविकांचा मोठा प्रतिसाद
पनवेल :- मुरुड बाजारपेठ Murud Bajarpeth मध्ये स्थापित बाजारपेठचा राजा समस्त मुरुडकरांचे भावनिक आकर्षण बनले.काल पासून हजारो गणेशभक्तांनी गणेश दर्शन घेतले.
#

पनवेल :- मुरुड बाजारपेठ Murud Bajarpeth मध्ये स्थापित बाजारपेठचा राजा समस्त मुरुडकरांचे भावनिक आकर्षण बनले.काल पासून हजारो गणेशभक्तांनी गणेश दर्शन घेतले.

पनवेल : पनवेल शहरातील पायोनिअर विभागातील 34 वर्ष सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणार्या अभिनव युवक मित्र मंडळाच्या Abhinav Yuvak Mitra Mandal श्री गणेशोत्सव 2024-25 Ganesh Chaturthi 2024 या अंकाचे प्रकाशन श्री गणरायाच्या आशिर्वादाने करण्यात आले.