मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Election Commission: ईव्हीएमवरून व्हायरल झालेल्या व्हिडिओवर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण…'

Election Commission On Evm Machine : व्हायरल व्हिडिओवर स्पष्टीकरण देताना निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, ईव्हीएममध्ये कोणतीही छेडछाड झालेली नाही, येथे निवडणुका शांततेत पार पडल्या.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Election Commission: ईव्हीएमवरून व्हायरल झालेल्या व्हिडिओवर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण…'

Election Commission On Evm Machine : व्हायरल व्हिडिओवर स्पष्टीकरण देताना निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, ईव्हीएममध्ये कोणतीही छेडछाड झालेली नाही, येथे निवडणुका शांततेत पार पडल्या.

मुंबई :- लोकसभा निवडणुकीचे ( Lok Sabha Election) मतदान पूर्ण झाले आहे. मतदानानंतर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत ज्यात ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड होताना दिसत आहे. (EVM Machine) या व्हिडिओंद्वारे मतदानादरम्यान ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्याचे सांगण्यात येत आहे. आता हे व्हिडिओ समोर आल्यानंतर निवडणूक आयोगाने यावर स्पष्टीकरण दिले आहे. हे सर्व जुने असून ईव्हीएमबाबत काहीही झाले नसल्याचे आयोगाने म्हटले आहे. Election Commission Latest Update

मुख्य निवडणूक अधिकारी म्हणाले, "असे निदर्शनास आले आहे की इतर राज्यांतील काही जुने व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये खोडकर घटक निवडणूक प्रक्रिया बिघडवण्याचा प्रयत्न करताना आणि विशेषतः ईव्हीएमशी छेडछाड करताना दाखवले जात आहेत. असे स्पष्ट करण्यात आले आहे की असे व्हिडिओ लोकसभा निवडणुकीशी संबंधित नाही. महाराष्ट्रात 2024 मध्ये मतदान सुरळीत आणि शांततेत पार पडले.लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान झाले. पाचव्या टप्प्यात येथे सर्वात कमी मतदान झाले. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे. Election Commission Latest Update

शेअर करा