मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Domestic Violence Fir on NRI | पत्नीचा छळ केल्याप्रकरणी NRI पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा

पुणे, दि.

M
mubarak

1 मिनिट वाचन

Domestic Violence Fire on NRI

स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद

पुणे, दि. ६ सप्टेंबर, महाराष्ट्र मिरर : Domestic Violence Fir on NRI

पत्नीचा शाररिक, मानसिक छळ केल्याप्रकरणी तसेच आर्थिक नुकसान करत कौटुंबिक हिंसाचार केल्याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी पती सह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. Domestic Violence Fir on NRI

याबाबत पत्नीने Pune Police स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अमेरिकेत वास्तव्यास असणाऱ्या संशयित चंद्रशेखर बबनराव महाले, बबनराव तात्या महाले, हेमलता बबनराव महाले (रा. 1. चंडलर, अॅरिझोना, अमेरिका) आणि नामदेव पवार (रा. स्वारगेट) अशी गुन्हा दाखल व्यक्तींची नावे आहेत. Domestic Violence Fir on NRI

अधिक माहितीनुसार, तक्रारदार महिलेचा विवाह २००५ मध्ये चंद्रशेखर यांच्याशी झाला. महिला तक्रारदार या भारतात व लग्नानंतर अमेरिकेत America काही काळ मॅनेजमेंट कन्सल्टंट होत्या, तर पती चंद्रशेखर आयटी अभियंता. त्यांनी २००६ मध्ये पुण्यातील सॅलिसबरी पार्कमध्ये दोघांच्या नावे सदनिका विकत घेतली. फेब्रुवारी २००६ नंतर त्या अमेरिकेत वास्तव्यास होत्या. एक वर्षानंतर पतीने फिर्यादी महिलेला घराच्या कामानिमित्त पुण्यात पाठविले. घराच्या कामानिमित्त गुंतवून करिअरचे नुकसान केले. तसेच, शारीरिक व मानसिक छळ केला. याबाबत कोल्हापूर येथील राजारामपुरी पोलिस ठाण्यात २८ डिसेंबर २०१७ रोजी पतीविरुद्ध गुन्हा दाखल आहे.

हेही वाचा: DCP Transfer | पुणे पोलीस ग्रामीण अधीक्षकपदी संदीप सिंह गिल तर पंकज देशमुख यांची उपायुक्त बृहन्मुंबई येथे नियुक्ती

शेअर करा