मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

CRIME NEWS : थेरगावात जुगारप्रकरणी महिलेवर गुन्हा

जुगार अड्ड्यावरून रोख रकमेसह मुद्देमाल जप्त

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

CRIME NEWS : थेरगावात जुगारप्रकरणी महिलेवर गुन्हा

जुगार अड्ड्यावरून रोख रकमेसह मुद्देमाल जप्त

पिंपरी CRIME NEWS: थेरगाव येथील डांगे चौक परिसरात सार्वजनिक शौचालयाच्या समोरील फूटपाथवर बेकायदेशीरपणे जुगार खेळणाऱ्या एका महिलेवर वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.CRIME NEWS

पोलीस कॉन्स्टेबल रवी पवार यांनी याबाबत फिर्याद दिली असून, सखुबाई दशरथ शिंदे (वय ३२, रा. भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे.CRIME NEWS

वरील महिला स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी डांगे चौक परिसरात सार्वजनिक शौचालयाच्यासमोर 'चिमणी पाखरू' नावाचा जुगार खेळत आणि खेळवून घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी (८ जून) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सदर ठिकाणा छापा टाकला. या कारवाईत रोख रकमेसह एकूण एक हजार ७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.CRIME NEWS

वाकड पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

CRIME NEWS

शेअर करा