मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

CRIME NEWS : वेल्हे पोलिसांची कारवाई; गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसांसह सराईत आरोपी जेरबंद

पुणे महाराष्ट्र मिरर, CRIME NEWS : वेल्हे पोलिसांनी बोराळे फाटा येथे कारवाई करत सोन्या उर्फ अतुल विलास कोळपे (वय २६) याला एक गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी अटक केली.

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

CRIME NEWS : वेल्हे पोलिसांची कारवाई; गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसांसह सराईत आरोपी जेरबंद

पुणे महाराष्ट्र मिरर, CRIME NEWS: वेल्हे पोलिसांनी बोराळे फाटा येथे कारवाई करत सोन्या उर्फ अतुल विलास कोळपे (वय २६) याला एक गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी अटक केली. आरोपीकडून सुमारे २५,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याच्यावर यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.CRIME NEWS

याप्रकरणी शस्त्र अधिनियम व महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे.

CRIME NEWS

शेअर करा