मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

CM Eknath Shinde : 'काही लोक म्हणतंय मोदींना हटवा……', मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर सडकून टीका केली.

CM Eknath Shinde On NDA : एनडीएच्या संसदीय पक्षाच्या बैठकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Eknath Shinde: After bringing Tahawwur Rana to India, Eknath Shinde made a big statement, 'I am for this...'

CM Eknath Shinde On NDA : एनडीएच्या संसदीय पक्षाच्या बैठकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं आहे. आमच्या महायुती मधील सर्व पक्ष पंतप्रधान मोदींच्या पाठीशी उभे आहेत आणि भविष्यातही त्यांच्या पाठीशी उभे राहू, असे मुख्यमंत्री म्हणाले.

ANI :- एनडीएच्या NDA संसदीय पक्षाच्या बैठकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला आहे. 'मोदी हटाओ' म्हणणाऱ्या विरोधकांना देशाने अपयशी ठरविले आहे,' असे मुख्यमंत्री म्हणाले. CM Eknath Shinde On NDA

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांनी एका निवेदनात पुढे म्हटले आहे की, "आज एनडीएच्या खासदारांची बैठक होणार आहे. कालच्या दिवशी झालेल्या बैठकीत एनडीएच्या सर्व नेत्यांनी पंतप्रधान मोदींची पक्षनेतेपदी निवड केली. पंतप्रधान मोदी या पहिल्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. एनडीएचे नेते म्हणून ही बैठक झाली आणि आम्हाला आनंद आहे की आमच्या आघाडीतील सर्व पक्ष देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतील. CM Eknath Shinde On NDA

Web Title : CM Eknath Shinde : 'Some people are saying remove Modi……', Chief Minister Eknath Shinde slammed the opposition.

शेअर करा