मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Bomb Threat News : 10 मिनिटांत बॉम्ब फुटणार!' – ग्रँड हयात हॉटेलला धमकीने खळबळ

Grand Hayat Hotel Bomb Threat News : जर्मनीहून आलेला अनोळखी कॉल, मुंबई पोलिसांची तात्काळ कारवाई

V
Vivek

1 मिनिट वाचन

Bomb Threat News : 10 मिनिटांत बॉम्ब फुटणार!' – ग्रँड हयात हॉटेलला धमकीने खळबळ

Grand Hayat Hotel Bomb Threat News : जर्मनीहून आलेला अनोळखी कॉल, मुंबई पोलिसांची तात्काळ कारवाई

मुंबई :- "दहा मिनिटांत बॉम्ब फुटणार आहे!" – मुंबईच्या प्रतिष्ठित ग्रँड हयात फाइव्ह स्टार हॉटेलला आलेल्या या एका कॉलने संपूर्ण परिसरात हाहाकार माजवला. Grand Hayat Hotel Bomb Threat News आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून आलेल्या या फोन कॉलने पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांना अलर्टवर टाकले. हॉटेल प्रशासनाने तात्काळ वाकोला पोलिसांशी संपर्क साधताच बॉम्ब शोध पथक (BDDS) घटनास्थळी धावले आणि संपूर्ण हॉटेलची कसून झडती घेतली. Mumbai Police Latest News

अनोळखी कॉलरचा दावा – "10 मिनिटांत स्फोट!"
कॉलरने थेट कस्टमर केअरवर फोन करून म्हटले की, हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला आहे आणि तो काहीच मिनिटांत स्फोट करणार आहे. तपासात असा कॉल जर्मनीहून आल्याचे प्राथमिक निष्कर्ष समोर आले आहेत.

हॉटेलमध्ये कोणताही स्फोटक पदार्थ सापडला नसला, तरी अशी सातवी बनावट धमकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. यापूर्वी ताज, ऑबेरॉय, मुंबई विमानतळ, शाळा, कॉलेज आणि रेल्वे स्थानकांना अशाच स्वरूपाच्या धमक्या आल्या होत्या. पोलिसांनी त्या सर्व प्रकरणांचा तपास करत खोट्या कॉलर्सवर गुन्हे दाखल केले आहेत.

मुंबई पोलीस सतर्क – नागरिकांनी अफवांपासून सावध राहावे
या प्रकरणाची गंभीर दखल घेत वाकोला पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिस आयुक्तांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवावे, परंतु अफवांवर विश्वास ठेवू नये.

अनोळखी कॉलरचा दावा – "१० मिनिटांत स्फोट!"
कॉलरने थेट कस्टमर केअरवर फोन करून म्हटले की, हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला आहे आणि तो काहीच मिनिटांत स्फोट करणार आहे. तपासात असा कॉल जर्मनीहून आल्याचे प्राथमिक निष्कर्ष समोर आले आहेत.

शेअर करा