मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Bhiwandi Crime News : भिवंडीच्या कोनगाव परिसरात 9.50 लाखांची चोरी, घरातील दागिने व रोख रक्कम लंपास

Bhiwandi Crime News : भरदिवसा 9 लाख 50 हजार रुपयांची चोरी, सोन्याचे दागिने आणि रोख रक्कमेवर चोरट्यांचा डल्ला

V
Vivek

1 मिनिट वाचन

Robbery Case News

Bhiwandi Crime News : भरदिवसा 9 लाख 50 हजार रुपयांची चोरी, सोन्याचे दागिने आणि रोख रक्कमेवर चोरट्यांचा डल्ला

कल्याण :- कोनगाव (ता. भिवंडी) येथील एका 40 वर्षीय महिलेच्या घरी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. विशेषतः ही चोरी भरदिवसा झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.राहत्या घराचे दरवाजे कुलूप तोडुन 9 लाख 50 हजार किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरट्याने चोरून नेली.कोणी नसल्याचे पाहुन चोरट्यांनी हि चोरी केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 ऑगस्टच्या भरदुपारी कोनगाव परिसरात राहणाऱ्या एका 40 वर्षीय महिलेच्या घरी चोरी झाल्याची घटना कोनगाव पोलीस ठाण्यात दाखल झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून महिलेच्या घराचा मुख्य दरवाजाचे कुलूप कोणीतरी अज्ञात चोरट्याने तोडून कपाटात ठेवलेले लाखांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरी झाल्याचे सांगितले आहे. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी फिर्याद दाखल करत आज्ञात आरोपीच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 305 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गायकवाड हे करत आहे.

हेही वाचा: Ambadas Danve : विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी पोलीस महासंचालक यांचे भेट, लाडकी बहीण योजने’चा 1500 रूपयांचा चेक

हेही वाचा: Uddhav Thackeray : बदलापूर लैंगिक छळ प्रकरणी उद्धव ठाकरे म्हणाले, '…आता शस्त्र उचला', शिंदे सरकारवर हल्लाबोल

शेअर करा